Ad will apear here
Next
एक तरी लेक असावी
एक तरी असावीएक तरी असावी   
  पदरी एक लेक असावी   
   पदरी एक लेक असावी..
आईची सावली असावी
बापाची माऊली असावी     
 आईच्या कुशीत रडणारी असावी..   
   बापाला काळजीने रागवणारी असावी.   
 जरा जराशा गोष्टी वर लटकेच रुसणारी असावी. 
    ये रे माझ्या पिल्लू म्हणताच बापाजवळ दुडूदुडू पळत येऊन घट्ट मिठी मारणारी असावी.  
  कन्यादान करून पाठविताना   
  कन्यादान करून पाठविताना.
.रडता रडता काळजी घ्या बाबां म्हणनारी अशी एक तरी असावीपदरी एक लेक असावी ❤️❤️
©® परवीन कौसर....
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OXVLCO
Similar Posts
लॉकडाउन अचानक कोरोनाच्या विषाणूंमुळे सगळीकडे लॉकडाउन झाले मुळे घराघरात काळजी, नोकरीत कपात होईल की काय ह्या बाबतीत लिहिलेली कथा आहे.
श्रीराम जयराम ..श्रीराम !! कोदंडधारी श्रीराम मूर्ती अयोध्येत देखीली
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
थरथरत्या ओठांच्या काठी थरथरत्या ओठांच्या काठी अजून रमतो तोच मारवा अजून सुकल्या हातामध्ये तसाच झुलतो शुभ्र चांदवा अजून निळ्या आकाशी जमतो तसाच ताऱ्यांचा मेळा थकल्या नेत्री पुन्हा चमचमती चांदण्या&n ...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language